Anand Teltumbde BBC Interview: Babasaheb Ambedkar, Dalit Politics आणि नवीन पुस्तक Iconoclast

Anand Teltumbde BBC Interview: Babasaheb Ambedkar, Dalit Politics आणि नवीन पुस्तक Iconoclast32:49

Download-Informationen und Videodetails Anand Teltumbde BBC Interview: Babasaheb Ambedkar, Dalit Politics आणि नवीन पुस्तक Iconoclast

Autor:

BBC News Marathi

Veröffentlicht am:

22.4.2025

Aufrufe:

42.1K

Beschreibung:

प्राध्यापक आनंद तेलतुंबडे यांनी लिहिलेलं "Iconoclast" हे बाबासाहेब आंबेडकरांचं चरित्र येत आहे. आजवर बाबासाहेबांवर इतकी पुस्तकं आलेली असताना, हे पुस्तक का लिहावंसं वाटलं? आणि आजच्या सामाजिक, राजकीय पटलावर आंबेडकरांच्या विचारांचा अर्थ कसा लागतो, या सगळ्यावर बीबीसी मराठीच्या मयुरेश कोण्णूर यांनी चर्चा केली प्राध्यापक आणि लेखक आनंद तेलतुंबडे यांच्याशी.